“अधिष्ठान” विद्यार्थी गुणगौरव समारंभ

आर्थिक वर्ष 2015 पासून “सभासद कल्याण निधी” मधून अधिष्ठान विद्यार्थी गुणगौरव हा कार्यक्रम आदरणीय भागधारक सभासदांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि त्यांचे शैक्षणिक भावी जीवन यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी मान्यवरांचे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. व त्यामध्ये सभासदांच्या इ.10वी  व 12वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा यथोचित गौरव केला जातो.

त्यानुसार पहिला “अधिष्ठान विद्यार्थी गुणगौरव” कार्यक्रम डी.  ए. ई. कनव्हेनशन  सेंटर  अणुशक्तीनगर येथे पार पडला.

मार्च 2015 पासून मा. सभासदांकडून प्राप्त झालेल्या अर्जामधून 60% वरील सर्व विद्यार्थ्याचा धनादेश व प्रशस्तीपत्रक देऊन यथोचित गौरव करण्यास सुरुवात झाली.

शैक्षणिक वर्ष 2015-16, 2016-17, 2017-18 या आर्थिक वर्षात प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांना  देण्यात आलेली रक्कम  खालीलप्रमाणे:-

Marks obtained in 10th& 12th Std. (2015-16, 2016-17, 2017-18)

  1. 60% to 69.99% Rs.500/- & certificate
  2. 70% to 79.99%   Rs.750/- & certificate
  3. 80% & above      Rs.1000/- & certificate

शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार धनादेश रकमेत वाढ करण्यात आली  ती खालीलप्रमाणे:- 5002018/- & ertifica to 79.99

तसेच उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदक देऊन त्यांचा गौरव करण्यास सुरुवात झाली

Marks obtained in 10th& 12th Std.  (from Academic year 2018-19)

  1. 60% to 69.99% Rs.751/- & certificate
  2. 70% to 84.99% Rs.1001/- & certificate
  3. 85% & above Rs.1501/-&certificate   (& medal for highest 10 students)

शैक्षणिक वर्ष 2019 -20 पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राप्त गुणांच्या टक्केवारीनुसार धनादेश रकमेत पुन्हा एकदा भरघोस वाढ करण्यात आली ती खालीलप्रमाणे:-

Marks obtained in 10th& 12th Std.  (from Academic year 2019-20)

  1. 60% to 69.99% Rs.1201/- & certificate
  2. 70% to 84.99% Rs.1501/- & certificate
  3. 85% & above   Rs.2001/- & certificate (& medal for highest 10 students)

शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून “अधिष्ठान” विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमास  सुरुवात होऊन डि.ए.ई.कन्व्हेन्शन सेंटर, अणुशक्तिनगर, मुंबई- 94 येथे साजरा करण्यात येऊ लागला.

शैक्षणिक वर्ष सन 2015-16 ते 2019-20 पर्यंत

 “अधिष्ठान” विद्यार्थी गुणगौरव करण्यात आलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 3932

विद्यार्थी गुणगौरवसाठी वाटप करण्यात आलेली एकूण रक्कम रु.7,58,055/-