गौरव सभासदांचा सन्मान समारंभ

संस्थेच्या गौरवशाली इतिहासात सक्रिय सभासदांचे योगदान संस्थेचा आर्थिक उलाढाल वाढवण्यात खूप महत्त्वाचा ठरत असतो सेवानिवृत्ती च्या निमित्ताने जरी त्यांचे सभासदत्व संतुष्टा येत असले तरी संस्थेच्या कार्यात त्यांचे योगदान खूप मोठे असते, या योगदानास  प्रधान  मानून  सभासद कल्याण निधीमधून गौरव सभासदांचा या उपक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, संस्थेचे स्मृतिचिन्ह व सभासदत्वनुसार धनादेश देऊन त्यांचा यथोचित गौरव केला जातो.

विद्यमान कार्यकरिणीने 31 ऑगस्ट 2017 पासून “गौरव सभासदांचा या उपक्रमात त्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, संस्थेचे स्मृतिचिन्ह व  सभासदाच्या कार्यकालानुसार धनादेश देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यास सुरुवात केली.

दि. 31.08.2017 ते 30.03.2020 पर्यंत सभासदांना त्यांच्या कार्यकालानुसार देण्यात येणारी धनादेश रक्कम खालीलप्रमाणे

More than 5 years but less than 10 years – Rs.501/-
More than 10 years but less than 15 years – Rs.1001/-
More than 15 years but less than 20 years – Rs.1501/-
More than 20 years but less than 25 years – Rs.2001/-
More than 25 years – Rs.2501/-

 

दि. 31.03.2020 पासून सभासदांना त्यांच्या कार्यकालानुसार देण्यात येणाऱ्या धनादेश रक्कमेत  वाढ करण्यात आली ती खालीलप्रमाणे

More than 5 years but less than 10 years – Rs.751/-
More than 10 years but less than 15 years – Rs.1501/-
More than 15 years but less than 20 years – Rs.2501/-
More than 20 years but less than 25 years – Rs.3501/-
More than 25 years – Rs.5001/-

दिनांक 31 ऑगस्ट 2017 ते  31 मार्च 2021 रोजी सभासदत्वनुसार देण्यात येणाऱ्या धनादेश रकमेत विद्यमान संचालकांनी भरघोस वाढ केली व त्याची अंमलबजावणी झाली. त्यानुसार खालील प्रमाणे सेवानिवृत्त सभासदांना त्यांचा लाभ झाला.

आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत लाभान्वित झालेले एकूण सभासद संख्या:

3133

सेवानिवृत्त सभासदांना धनादेशाद्वारे वाटप केलेली एकूण रक्कम:

रु.63,64,714/-