WHATSAPP

सकारात्मक वापर
लोकाभिमुख सामाजिक मंच

उपयुक्त आणि आवश्यक आर्थिक व्यवहारांची माहिती प्रसिद्ध सामाजिक मंचावरून सभासदांच्या सेवेत दिवस-रात्र 24 तास प्रदान.

सभासदांचा संस्थेसोबत असलेला आर्थिक व्यवहार विश्वसनीय असावा यासाठी सभासदांचे सर्व व्यवहार संगणकीय प्रणालीद्वारे जतन केले जातात व वेळोवेळी सभासदांच्या आवश्यकतेनुसासर त्यांना प्राप्त व्हावेत या उद्देशाने सामाजिक मंचाच्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करीत सभासदांच्या खात्यावरील आवश्यक सर्व माहिती दिवस रात्र 24 तासामध्ये कधीही उपलब्ध व्हावी यासाठी व्हॉटस अॅपवरुन सभासदांसाठी ही सेवा उपलब्ध करून सभासद आणि संस्था आणि व्यवहार यामध्ये विश्वसनीय नात्याची जपणूक केली आहे.

WHATSAPP NO. 9969631358